single-post

खड्डा दिसेल तिथे नारळ फुटेल आंदोलन

2017-10-26 08:22:28

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक शहराच्या वतीने दगड दिसेल तिथे नारळ फुटेल आंदोलन करण्यात आलं.. नाशिक पुणे महामार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून खड्डे पडलेले असतानाही सरकारला जग येऊ नये अनेकांचे अपघात होऊन प्रसंगी मृत्यूलाही सामोरे जावे लागले आहे. वेळो वेळी पोलीस कर्मचाऱ्यांनाही खडे बुजवण्याचे वेळ यावी यापेक्षा दुर्दैव ते काय. म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक शहराच्या वतीने "खड्डा दिसेल तिथे नारळ फुटेल " अस अभिनव आंदोलन करण्यात आलं.. यावेळी मनसेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या सह सर्वसामान्य नागरिकही मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते..
     नाशिक पुणे महामार्गावर आता पर्यं 16.50 कोटी रुपये खार्च झाले... त्यात 5.50 कोटी रु हे काही महिन्यांपूर्वी खर्च केले गेले असे असतानाही मोठ्या प्रमाणावर खडे पडले असतात प्रशासन , अधिकारी ,आणि कॉन्ट्रॅक्टर याना काहीही देना घेणं नसल्या सारखे शांत बसून आहेत .. दारूचे दुकाने चालू करण्यासाठी ज्या तत्परतेने महामार्ग नाशिक महापालिकेकडे वर्ग करण्यात आले त्या तत्परतेने खड्डे बुजवण्याचे काम का हातात घेतले गेले नाही हा मूळ प्रश्न आहे .. त्या साठी सुद्धा सरकारला निविदा काढावी लागत असेल तर निश्चितच या खाड्यांमागे पैश्याचा आर्थिक व्यवहार लपल्याचे स्पष्ट होते मुळात खड्डा पडला की तो बुजवायला हवा हि निरंतर चालणारी प्रक्रिया आहे त्यासाठी नव्याने निविदा काढणे आणि जनतेच्या पैश्याचा अपव्यय करणे हे गौडबंगाल निद्रिस्त झालेल्या शासनाला कळू नये? ..  निद्रिस्त यंत्रणेचे डोके ठिकाण्यावर अनन्या साठी नाशिक पुणे महामार्गावर खड्यांची पूजा करून .. शासनाला ते दिसत नाही म्हणून त्यावर सफेद पावडर टाकून जनतेचे डोके फुटण्या आधी ते बुजवा म्हणून प्रतिकात्मक नारळ फोडून शासनाचा निषेधही व्यक्त करण्यात आला..
      यानानंतरही पुढील आठ ते दहा दिवसांत खड्डे ना बुजल्यास अधिकाऱ्यांच्या डोक्यावर नारळ फोडून अभिषेक करण्यात येईल असा इशाराही मी विक्रम कदम महाराष्ट्र नवनिर्माण सेना शर सरचिटणीस या नात्याने दिला ..
      लोवकारात पिढीला आंदोलनाची दिशा ठरवली जाईन..
 या आंदोलना प्रसंगी मनसे सरचिटणीस,विक्रम कदम ,जिल्हा सरचिटणीस,संतोष पिल्ले, मनविसे शहराध्यक्ष,शाम गोहाड,असल्लम मणियार, रीना सोनार,धनश्री ढोले,संतोष क्षीरसागर,अशोक ठाकरे,कौशल पाटील,विलास कदम,शशिकांत चौधरी,अमर जमधडे,नितीन धानापुणे,पंकज सोनवणे,जितेंद्र जोशी,निलेश सहाणे,मयूर कुकडे,सागर दाणी,सूरज बोरसे,तुषार वाडीले आदी उपस्तिथ होते.
     या आंदोलन साठी सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी उपनगर पोलीस ठाणे, तसेल इलेक्टरोनिक व प्रिंट मीडिया चे सर्व पत्रकार बांधव , सर्वसामान्य नागरिक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते या सर्वांचे मनापासून आभार ..
आपला
विक्रम राजाभाऊ कदम
सरचिटणीस नाशिक शहर
महाराष्ट्र नवनिर्माण सेना

अभिनव यूक्ती अभियान

Authors Contribution to us

we rank user as per their contribution to us

Authors Article Contribution

60% Complete

Total website stuff

60% Complete

author single

LucKy Kimsn

Didn't need no welfare states. Everybody pulled his weight. Gee our old Lasalle ran great. Those were the days. The year is 1987 and NASA launches the last of Americas deep space probes

comments (Only registered users can comment)

 • avatar image 10 Min ago Chris Hemsworth

  Parent Comment

  Reply
  • avatar image 10 Min ago jEsS ben

   baby comment

   Reply
 • avatar image Sun 24th Sep 2017 : 19:36 sandip mishra

  lets me share some russion porn websites so peoples can get enjoy in their own place with their own choices for such one must visit prostitutki-pitera24.com and get what you want in reasonable price.

  Reply
 • avatar image Sun 1st Oct 2017 : 09:58 sandip mishra

  want sex services in russia visit spb-xxx.com

  Reply

comments

user